वसई : लाखोंचा सुका मेवा लुटणाऱ्या चोराला बेड्या

15 Oct 2017 10:24 AM

दिवाळीच्या तोंडावर चक्क ड्रायफ्रूट चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माणिकपूर पोलिसांनी ही कारवाई केली. इतकंच नाही तर तब्बल 1 लाख 64 हजारांचे काजू, बदाम आणि इतर सुका मेवाही जप्त केला. या चोराने आजवर मिरा भाईंदर, वसई-विरार, ठाणे, मुंबई, पालघर या भागात 25 हून चोऱ्या केल्या आहेत. आधी याने अनेक घरफोड्याही केल्या आहेत. मात्र दिवाळीच्या तोंडावर त्याने अनेक किराणा मालाच्या दुकांनांवर डल्ला मारलाय.

LATEST VIDEOS

LiveTV