वसई : मुलावरील चाकूहल्ला आईने परतवून लावला, आरोपी अटकेत

13 Oct 2017 10:21 AM

मुलावर येणारे संकट दूर करण्यासाठी मातेच्या अंगात कसं दहा हत्तींचं बळ संचारत याची प्रचिती वसईमध्ये आली. बुधवारी सायंकाळी गुलमोहर सोसायटीत पूजा जिजोट या महिलेच्या घरी अचानक रसूल खानने प्रवेश केला आणि मुलाला मारण्यासाठी चाकू उगारला. परंतु त्या मातेने आपली सर्व ताकत पणाला लावून स्वतःचा आणि मुलाचा जीव वाचवला. इतकंच नाही तर त्या मारेकऱ्याला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. 

LATEST VIDEOS

LiveTV