वसई : वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला आग

23 Dec 2017 10:21 PM

वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला आज दुपारी अचानक आग लागली..
सुदैवाने वाहनचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे पंधरा प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले... त्यामुळे मोठी दुर्घटना टळली... दुपारी 2 वाजता वसईहून सातीवलीला बस निघाली.. मात्र काही काळातच बसच्या मागील इंजीनमध्ये आग लागली... सुरवातीला आगीवर माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न झाला.. मात्र नंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली..

LATEST VIDEOS

LiveTV