पालघर, वसई : अघोरी उपचार करुन आईने पोटच्या मुलीचं जीवन संपवलं

21 Dec 2017 12:18 AM

पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी घटना मुंबई जवळच्या विरारमध्ये घडली आहे. अकरा वर्षाच्या पोटच्या मुलीला बरं करण्यासाठी आईने अघोरी उपचार करुन तिचं आयुष्यच संपवलं

LATEST VIDEOS

LiveTV