नवी मुंबई : पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान, भाज्यांचे दर गडगडले

23 Oct 2017 12:33 PM

भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं मुंबईमध्ये भाज्यांच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. सततच्या पावसानं भाजीपाला पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ही वाढ जास्त होण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV