2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष

21 Dec 2017 03:09 PM

देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या  पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत.  दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला.

LATEST VIDEOS

LiveTV