मुख्यमंत्री म्हणजे सोज्वळ चेहरा, राज्याच्या दैवतासारखं काम करतात : लाड

26 Dec 2017 12:57 PM

भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोज्वळ चेहरा असून राज्याचं दैवत म्हणून काम करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV