मुंबईत पाणी भरताना पाय घसरुन तरुणाचा मृत्यू

09 Nov 2017 09:15 AM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच पाणी भरतानाच्या धावपळीत एकाचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये रात्री 15 मिनिटं येणारं पाणी भरण्याच्या गडबडीत तरुणाला जीव गमवावा लागला.

LATEST VIDEOS

LiveTV