मुंबई/ नवी मुंबई : मुंबईत फेरीवाले, तर नवी मुंबईत रिक्षाचालकांची मुजोरी

27 Nov 2017 06:12 PM

दिवसेंदिवस फेरीवाले आणि रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. एकीकडे मराठी पाट्यांच्या आंदलनाविरोधात फेरीवाल्यांची मुजोरी दिसून आली आहे. मुंबईतल्या विक्रोळीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह पाच जणांना मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे खारघरमध्ये रिक्षाचालकांनी ७ दिवस संप करून प्रवाशांना वेठीस धरलं आहे. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबईकरांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV