विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

06 Dec 2017 06:42 PM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्का ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत इटलीत विवाहबद्ध होत आहेत. त्या दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचंही कळतं. 

LATEST VIDEOS

LiveTV