येत्या शनिवारी विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं लग्न?

06 Dec 2017 06:36 PM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली  नाही.

महत्त्वाचं म्हणजे इटलीमध्ये या दोघांचं शुभमंगल होणार आहे. 9, 10 आणि 11 डिसेंबरला हा संपूर्ण  विवाह सोहळा रंगणार आहे. त्या दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचंही कळतं.

LATEST VIDEOS

LiveTV