टीम इंडियाचं मानधन वाढण्याचे संकेत, विराटला आता 10 कोटी?

16 Dec 2017 01:24 PM

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात लवकरच घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी मोसमात अव्वल खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन दुप्पट होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV