मुंबई : विस्तारा एअरलाईन्सकडून देशांतर्गत प्रवासाची तिकीटं दीड-दोन हजारात

12 Oct 2017 08:51 PM

दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखले असतील. तर आता अगदी दीड-दोन हजारात विमानानं तुम्ही देशभरातल्या मोठमोठ्या शहरांत विमानानं जाऊ शकणार आहात. कारण "फेस्टिव्हल ऑफ फ्लाइट्स" हा सर्वात मोठा सेल विस्तारा एअरलाईन्सच्या वतीनं कालपासून सुरु करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV