स्पेशल रिपोर्ट : वर्धा : 'बॅट अँड बॉल' अकॅडमीची भन्नाट कहाणी

12 Dec 2017 11:24 PM


भारताचं क्रिकेटवेड मांडायचं झालं तर शब्द देखील अपुरे पडतील... जिथं क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म मानला जातो अशा देशात क्रिकेट पुजाऱ्यांचीही कमी नाही.. आम्ही तुम्हाला आज एका अशाच क्रिकेटवेड्याला भेटवणार आहोत, ज्यानं हॉटेल सुरू करताना फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटलाच स्थान दिलंय.

LATEST VIDEOS

LiveTV