स्पेशल रिपोर्ट : वर्धा : मुलगी म्हणून कुटुंबाने टाकलं, 'नकुशी'ला समाजाने स्वीकारलं

15 Dec 2017 10:12 PM

निरागस चेहरा... कोणालाही हवाहवासा... पाहता क्षणी हिला कोणीही जवळ घेईल... पण हिच्या घरच्यांनीच हिला दूर लोटलंय...
कदाचित मुलगी असेल म्हणून? दोनच दिवसांची ही गोंडस चिमुकली... हिला कापडाच्या पिशवीत ठेवून नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यामध्ये घडला... पण समाजाने या नकुशीला पदरात घेतलं आहे

LATEST VIDEOS

LiveTV