वर्धा : काँग्रेसनं देश स्वतंत्र नव्हे, तर विभाजित केला, रा.स्व.संघाचे नेते इंद्रेश कुमारांचा आरोप

29 Nov 2017 08:03 PM

काँग्रेसनं देश स्वतंत्र केलाच नाही, केवळ देशाचं विभाजन केलं, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. वर्ध्यातील भारत-तिबेट सहयोग मंचाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV