वाशिम : मंत्र्यांना सांगूनही प्रश्न सुटला नाही, शेतकऱ्याची आत्महत्या

08 Dec 2017 02:51 PM

मंत्र्यांना आपली करुण कहाणी सांगूनही प्रश्न न सुटल्याने वाशिममध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर मिसाळ असं या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. वाशिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळला जाऊन तिथे विष प्राशन केलं.

LATEST VIDEOS

LiveTV