वाशिम : शाळेत चार फुटी घोणस सापडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

16 Nov 2017 05:36 PM


वाशिम जिल्ह्यातील पिंपळा गावात बुधवारी शाळेत साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी सर्पमित्र शिवाजी बळी यांनी शिताफिने सापाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. घोणस जातीचा साप अतिविषारी असल्यानं विद्यार्थ्यांना धोका होता. सापाला पकडल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला....सापाबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितल्यानंतर सर्पमित्रानं त्याला जंगलात सोडून दिलं.

LATEST VIDEOS

LiveTV