स्पेशल रिपोर्ट : वाशिम : दीड महिन्याच्या खारुताईनं माळवे कुटुंबाला दिलं घरपण

28 Nov 2017 08:39 PM

वाशिममधल्या माळवे कुटुंबात नवा पाहुणा आला. अवघ्या दीड महिन्याचा आहे हा पाहुणा. घरात आल्यापासून नुस्ता उच्छाद मांडणाऱ्या या पाहुण्यानं सगळ्यांनाच लळा लावलाय. कोण आहे हा नवा पाहुणा?

LATEST VIDEOS

LiveTV