कल्याण : वसिंद रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विकण्यावरुन एकावर तलवारीने हल्ला

11 Dec 2017 12:09 AM

वासिंदजवळच्या कोसले गावात राहणा-या संतोष कोळेकर यांचा भाजीविक्रीचा धंदा असून त्यांच्याशी त्यांच्याच गावात राहणा-या बाळाराम दळवी यांचा भाजी विकण्यावरून वाद झाला. यातूनच आज सकाळच्या सुमारास दळवी याने वासिंद रेल्वे स्थानकाबाहेर कोळेकर यांना गाठत तलवारीने त्यांच्यावर वार केले. 

LATEST VIDEOS

LiveTV