तासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प

03 Nov 2017 04:00 PM

तासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्स अॅप सुरु झालंय.
भारतासह जगभरातील व्हॉट्सअॅप काहीकाळासाठी ठप्प झालं होतं. व्हॉट्सअॅप बंद पडल्यानं दुपारी पावणे एक ते पावणेदोनच्या सुमारास एकही मेसेज पाठवता आला नाही. त्यामुळे कोट्यवधी यूजर्स अक्षरशः वैतागले होते, तासाभरात व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालंय.

LATEST VIDEOS

LiveTV