तुम्हीही व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन आहात का?

06 Dec 2017 09:57 PM

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल, असंही बोललं जात आहे.

LiveTV