व्हॉट्सअॅपवरही ग्रुप व्हिडीओ कॉलिंग, लवकरच नवीन फीचर

23 Oct 2017 11:57 AM

व्हॉट्सअॅपवरुन आता चक्क ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलिंग करता येणार आहे. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे.

LATEST VIDEOS

LiveTV