माझा व्हिजन : माझाच्या कार्यक्रमात कोणकोणते मान्यवर आपलं व्हिजन मांडणार?

31 Oct 2017 12:00 PM

राज्यातील युती सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल विरोधकांना विचारत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारनं 3 वर्षात नेमकं काय केलं?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न माझा महाराष्ट्र माझं व्हिजन समिट या कार्यक्रमातून केला जाणार आहे. आज मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्वाच्या खात्याचे मंत्री सहभागी होणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV