लाहोर : हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून मुक्तता

23 Nov 2017 11:12 AM

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद आता पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरु शकणार आहे. कारण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV