दिल्लीत 800 किलो तर नागपुरात 500 किलो खिचडी शिजली

04 Nov 2017 08:57 PM

दिल्लीत सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी 800 किलो खिचडी तयार केली. अनेक पोषक धान्य आणि डाळींचा वापर करुन ही खिचडी बनवली

LATEST VIDEOS

LiveTV