xi jinping orders to chinese military be ready to fight and win wars

04 Nov 2017 10:57 PM

दुसऱ्यांदा चीनच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर राष्ट्रपीत शी जिनपिंग यांनी चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याची भेट घेऊन युद्धाजन्य स्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वीही जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा त्यांनी तीच री ओढली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV