चीन: राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला पत्र

03 Nov 2017 04:09 PM

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन यांना एक दुर्मिळ पत्र लिहिलंय.. 1 वर्षाहून अधिक काळानंतर चीननं आपल्या शेजाऱी राष्ट्राशी संवाद साधलाय... तरी, या एका पत्रामुळे दोन देशांमधील बिघ़डत चाललेल्या संबंधांवर चांगला परिणाम होण्याचे संकेत मिळताहेत...

LiveTV