काँग्रेसच्या निमंत्रणाने भाजप नेते यशवंत सिन्हा गुजरात दौऱ्यावर

02 Nov 2017 11:21 PM

भाजपवर उघडपणे टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. काँग्रेसशी संबंधित एका एनजीओद्वारे हा दौरा आयोजित केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

LiveTV