यवतमाळ : बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या

15 Oct 2017 07:51 AM

यवतमाळमध्ये कालपासून बेपत्ता असलेल्या 13 वर्षांच्या मुलाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली.. सूरजनगर भागातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला....अभिषेक टेकाम शिकवणीला गेल्यापासून बेपत्ता होता...अखेर त्याची शोधाशोध केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...अज्ञातस्थळी आढळलेल्या मृतदेहाशेजारी नशेसाठी वापरल्या जाणारं थिनर आढळून आलं...मात्र त्याची हत्या कोणत्या कारणानं झाली हे अजूनही समोर आलं नाही...

LATEST VIDEOS

LiveTV