यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, आतापर्यंत 22 बळी

14 Oct 2017 11:18 AM

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कीटकनाशक फवारणी बळींची संख्या 22 वर पोहोचली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV