'शौचालय नाही तर शाळेत जाणार नाही', चिमुकीलाचा हट्ट वडिलांकडून पूर्ण

23 Nov 2017 10:39 PM

यवतमाळच्या इंद्रठाणा गावतल्या चिमुरडीची सोच भल्याभल्यांना चकित करणारी आहे. चौथीत शिकणाऱ्या श्वेता रंगारीनं आपल्या पित्याकडं एक हट्ट धरला. खेळण्यांचा नाही तर शौचालय बांधून घेण्याचा.

LATEST VIDEOS

LiveTV