यवतमाळ: पक्षांना वाचवण्यासाठी खास संमेलन

11 Dec 2017 09:33 AM

विदर्भात असणाऱ्या विविधरंगी पक्षांना जगवण्यासाठी प्रयत्न व्हावे यादृष्टीने यवतमाळमध्ये 18 व्या विदर्भस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होतं.
महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलं.
या संमेलनात विदर्भासह राज्यतील पक्षी मित्र सहभागी झाले यावेळी संमेलनात पाहुण्यांचे पक्ष्याचे घरटे देऊन आगळा वेगळा सत्कार करण्यात आला. पक्षांना जगवण्यासाठी काय उपयायोजना करता येतील, त्यांची संख्या वाढवण्यावर या संमेलनात चर्चा झाली...

LATEST VIDEOS

LiveTV