यवतमाळ : कीटकनाशक फवारणी प्रकरणानंतर मुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्यावर

22 Oct 2017 09:18 AM

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीच्या त्रासातून जवळपास 20 शेतकऱ्यांनी जीव गमावल्यानंतर मुख्यमंत्री आज यवतमाळच्या दौऱ्यावर असतील. मुख्यमंत्री आज फवारणीच्या त्रासामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतील. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील.

LATEST VIDEOS

LiveTV