स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : बोंड अळीच्या प्रादुर्भावानं विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त

12 Nov 2017 01:09 PM

बीटी बोंड अळीला प्रतिकारक्षम समजलं जाणारं कापसाचं वाण आता प्रतिकारक्षम राहिलेलं नाही. कारण विदर्भात चक्का बीटी कपाशीला गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं यंदा भरघोस उत्पन्न मिळेल या आशेवर बसलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव इतका जास्त आहे, की कापसाचं पिकच धोक्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV