यवतमाळ : निवासी आश्रमशाळेतल्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

13 Nov 2017 03:21 PM

यवतमाळ जिल्ह्यातल्या ढाणकी गावामध्ये आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका 7 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली. संदीप शेळके असं हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सदीप हा आदिवासी निवासी आश्रमशाळेमध्ये पहिल्या वर्गात शिकत होता.
कालपासून तो आश्रमशाळेतून बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्यामुळे आश्रमशाळेच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV