यवतमाळ : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत टाळ आणि मृदंगाच्या गजरात नेत्यांचा ठेका

03 Dec 2017 11:39 PM

यवतमाळमधून नागपूरच्या दिशेने रवाना झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी नेत्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गळ्यात टाळ घेऊन आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी नेत्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची होळी करुन राज्य सरकारचा निषेध केला.

LATEST VIDEOS

LiveTV