स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : दृष्टीहीन गायकाच्या संगीताचं ध्यासपर्व, सुरांचा सुगंध साता समुद्रापार

28 Nov 2017 12:15 PM

दृष्टीहीन गायकाच्या सुरांचा सुगंध पार विदेशापर्यंत पोहचला आहे. अंधत्व असतानाही डोळस पणे स्वकर्तुत्वातून त्यानं परीस्थितीवर मात केली आहे. कोण आहे हा अवलिया, पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV