योग माझा : नौकासनाचे शरीराला अनेक फायदे

01 Nov 2017 08:03 AM

धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची होणारी हेळसांड रोखण्यासाठी योग महत्वाचा आहे. यासाठी आज आपण नौकासन पाहाणार आहोत. या आसनामुळे उंची वाढण्यासाठी मदत तर होईलच त्याच प्रमाणे पाठीचे विकार दूर होतील. 

LATEST VIDEOS

LiveTV