योग माझा : सांध्यांना मजबुती देणारं एकपाद शिरासन

10 Nov 2017 08:33 AM

दैनंदिन जीवनातल्या धकाधकीमुळे आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं, योगा हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. आज योग माझामध्ये आपण एकपाद शिरासन पाहणार आहोत.या आसनामुळे स्नायूंना बळकटी मिळते. 

LATEST VIDEOS

LiveTV