योग माझा : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उद्गीत प्राणायाम

16 Nov 2017 08:36 AM

विद्यार्थांनी अभ्यासात प्रगतीसाठी स्मरणशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं.आज योग माझामध्ये आपण  एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणारं प्राणायाम पाहणार आहोत. चला पाहूयात, उद्गीत प्राणायाम..

LATEST VIDEOS

LiveTV