योग माझा : जननेंद्रियांचं कार्य सुधारण्यासाठी अर्ध हलासन

17 Nov 2017 08:39 AM

व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, प्रदुषित वातावरण यामुळे अनेक आजारांना सामोर जावं लागतं. यावर योगा हा एक उत्तम पर्याय ठरतो.ज्यामुळे आपल्याया शारीरिक आणि मानसिक स्वास्थ  चांगले राहते. आज आपण योग माझा मध्ये बहुपयोगी असं अर्ध हलासन पाहणार आहोत.  

LATEST VIDEOS

LiveTV