योग माझा : पायातील दोष नाहीसे करण्यासाठी मूलबंधासन

18 Nov 2017 08:54 AM

व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला ही वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून अवघ्या काही मिनिटांची योगासनं करुन आपण आरोग्याची काळजी घेऊ शकतो. आज आपण योग माझामध्ये मूलबंधासन पाहणार आहोत. पायाच्या दुखण्यांवर हे आसन लाभदायक आहे.

LATEST VIDEOS

LiveTV