योग माझा : अनेक आजारांवर गुणकारी एकपादप्रसरण

21 Nov 2017 08:42 AM

योगामुळे शारिरीक स्वास्थ तर चांगल राहतंच पण मानसिक स्वास्थासाठीही योग महत्वाचा आहे. आज योग माझामध्ये एकपादप्रसरण हे आसन पाहाणार आहोत. या आसनामुळे श्वसनासंबंधित विकार बरे होण्यास मदत होते.

LATEST VIDEOS

LiveTV