योग माझा : शशांकासनाचे शरीराला अनेक फायदे

22 Nov 2017 08:27 AM

मानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी योग महत्वाचा आहे. योग शरिरालाच नाही तर मनालाही शांत ठेवण्यास मदत करतो. त्यासाठीच आज आपण योग माझामध्ये मनाला शांती देणारं आणि स्मरणशक्ती वाढवणारं शशांकासन पाहणार आहोत

LATEST VIDEOS

LiveTV