योग माझा : मेंदूच्या पेशींना नवचैतन्य देणारं 'शीर्षासन'

23 Nov 2017 07:54 AM

आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यावर एक उपाय म्हणून योगाकडे पाहिलं जातं. योग शरिरालाच नाही तर मनालाही शांत ठेवण्यास मदत करतो. आज आपण योग माझामध्ये असंच एक बहुगुणी आसन पाहणार आहोत. जे आसन केल्याने मनशांती तर मिळतेच त्यासोबतच स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होतं. चला पाहूयात शिर्षासन आणि त्याचे फायदे...

LiveTV