योग माझा : पद्ममयुरासनाचे अनेक फायदे

26 Nov 2017 08:09 AM

शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी योगसाधना करणं फायदेशीर ठरतं. योग माझा कार्यक्रमातून आपण रोज वेगवेगळी आसनं पाहत आहोत. आज योग माझामध्ये आपण पद्ममयुरासन पाहणार आहोत. या आसनाने खांदे, मनगटं आणि हाताच्या कोपऱ्यांना बळकटी मिळते.

LATEST VIDEOS

LiveTV