योग माझा : अग्निसार क्रियेचे अनेक फायदे

27 Nov 2017 08:33 AM

शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी योगसाधना करणं फायदेशीर ठरतं. योग माझा कार्यक्रमातून आपण रोज वेगवेगळी आसनं पाहत आहोत. आज योग माझामध्ये आपण अग्नीसार क्रिया पाहणार आहोत.. ही क्रिया मधुमेह आणि पोटाचे विकार असणाऱ्यांसाठी लाभदायक ठरते...

LATEST VIDEOS

LiveTV