योग माझा : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शितली प्राणायाम फायदेशीर

27 Dec 2017 08:27 AM

आज योग माझामध्ये आपण शीतली आणि शितकारी प्राणायाम पाहणार आहोत. या प्राणायामाने ताप आणि पित्तासारखे आजार बरे होण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरतं.

LATEST VIDEOS

LiveTV