योग माझा : मरिच्यासनाचे अनेक फायदे

28 Nov 2017 07:45 AM

योगासनाचं महत्व अगदी पूर्वीपासून सांगण्यात आलं आहे. पण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आजची तरुण पिढीही अनेक आजारांनी ग्रस्त झाली आहे. यासाठी योग माझामध्ये आज आपण पाठ, पोट आणि पचनक्रियेसाठी उपयुक्त असं मरिच्यासन पाहाणार आहोत.

LATEST VIDEOS

LiveTV